मँगो कुल्फी | Mango kulfi Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango kulfi recipe in Marathi,मँगो कुल्फी, Pranali Deshmukh
मँगो कुल्फीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  6

  तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मँगो कुल्फी recipe

मँगो कुल्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango kulfi Recipe in Marathi )

 • दूध 1 ली.
 • कस्टर्ड पावडर 2 tbs
 • साखर 1 वाटी
 • आंब्याचा रस 1 वाटी

मँगो कुल्फी | How to make Mango kulfi Recipe in Marathi

 1. प्रथम दुध गरम करत ठेवावे 1 लिटर दुध आटवून अर्धा लिटर करावे मग एका बाउल मधे अर्धा कप दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यावी
 2. नंतर हे मिश्रण गरम दुधात घालावे अजुन 5 मिनिटे दूध उकळुन घ्यावे मिश्रण थोड़े घट्ट होइल
 3. मिश्रण थंड झाल्यावर आंब्याचा रस मिक्स करा .तसेच 4 तास फ्रीजर मधे ठेवावे
 4. 4 तासानंतर मिक्सर मधुन ग्राइंड करून घ्यावे नंतर त्यात काजु आणि बदामाचे काप घालुन कुल्फी च्या साचांमध्ये सेट करावे
 5. परत 4 तास फ्रिजरमध्ये ठेवावे

Reviews for Mango kulfi Recipe in Marathi (0)