फ्रूट कस्टड | Fruits Custard Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fruits Custard recipe in Marathi,फ्रूट कस्टड, दिपाली सावंत
फ्रूट कस्टडby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  15

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Fruits Custard Recipe in Marathi

फ्रूट कस्टड recipe

फ्रूट कस्टड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruits Custard Recipe in Marathi )

 • १/२ लीटर दूध
 • १/२ वाटी साखर
 • १ कप मिक्स फ्रूट स ( सफरचंद, पेर, डाळिंब)
 • २ चमचे वॅनिला कस्टर्ड पावडर

फ्रूट कस्टड | How to make Fruits Custard Recipe in Marathi

 1. एका पॅन मध्ये दुध गरम करून घ्या, अर्धा वाटी दूध काढून ठेवा। व पॅन मधील दुधात साखर घालून उकळून घ्या
 2. अर्धा वाटी दूधात 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून चांगले एकजीव करावे
 3. उकळत्या दुधात कस्टर्ड पावडर दुध घालून 2 मिनिटे चांगले ढवळा
 4. गॅस बंद करून कस्टर्ड थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवा
 5. थंड झाल्यावर १कप मिक्स फ्रूटस घालून सर्व्ह करा

My Tip:

आवडीनुसार फ्रूटस घाला आवडीनुसार कस्टर्ड पावडर फ्लेवर घाला

Reviews for Fruits Custard Recipe in Marathi (0)