मॉगो सागो | Mango sago Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango sago recipe in Marathi,मॉगो सागो, sharwari vyavhare
मॉगो सागोby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  2

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

मॉगो सागो recipe

मॉगो सागो बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango sago Recipe in Marathi )

 • साबुदाणा १ / २ कप
 • साखर ६ ते ७ चमचे
 • आंब्याचे तुकडे आवडीने
 • आंब्याचा रस ४ चमचे
 • पाणी आवशक्ते प्रमाणे

मॉगो सागो | How to make Mango sago Recipe in Marathi

 1. ४ साबुदाणा भिजवून घ्या
 2. साबुदाणा पाणी एकत्र करा
 3. व शिजवून घ्या. साबुदाणा शिजला की
 4. साखर घाला
 5. साखर विरघळली की आब्याच्या रस घाला मिक्स करा
 6. गॅस बंद करा
 7. शेवटी आंब्याच्या तुकडे घालून सव्र्ह करा

My Tip:

थोडी विलायची पावडरचा वापर करा

Reviews for Mango sago Recipe in Marathi (0)