आंबा शेवयांची खिर | Mango Shevayanchi Kheer Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Shevayanchi Kheer recipe in Marathi,आंबा शेवयांची खिर, Chhaya Paradhi
आंबा शेवयांची खिरby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  10

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

आंबा शेवयांची खिर recipe

आंबा शेवयांची खिर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Shevayanchi Kheer Recipe in Marathi )

 • शेवया १कप
 • तुप २च
 • गरम दुध २कप
 • साखर१/२कप
 • मिल्क पावडर ४च
 • काजु बदाम बेदाणे आवडीनुसार
 • आंब्याचा पल्प १कप

आंबा शेवयांची खिर | How to make Mango Shevayanchi Kheer Recipe in Marathi

 1. तुप गरम करा
 2. तुपात शेवया किंचीत लाल होईपर्यत परता
 3. शेवया काढुन बाजुला ठेवा
 4. त्याच तुपात काजु बदाम बेदाणे परतुन घ्या
 5. दुध गरम करुन त्यात शेवया टाका
 6. साखर टाका
 7. मिल्क पावडर टाका व ढवळत रहा
 8. काजु बेदाणे टाका
 9. खिर शिजल्यावर थंड करा
 10. नंतर त्यात मॉगो पल्प टाकुन मिक्स करा
 11. खिर थंडगार करुन सर्व्ह करा

My Tip:

खिर गरम किंवा थंड सर्व्ह करु शकता मिल्क पावडर एैवजी मिल्कमेडही वापरु शकता पण साखरेचे प्रमाण कमी करा

Reviews for Mango Shevayanchi Kheer Recipe in Marathi (0)