फ्रोझन चॉकलेट बनाना पॉप्स | Frozen Chocolate Banana Chops Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Frozen Chocolate Banana Chops recipe in Marathi,फ्रोझन चॉकलेट बनाना पॉप्स, Deepa Gad
फ्रोझन चॉकलेट बनाना पॉप्सby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

4

0

फ्रोझन चॉकलेट बनाना पॉप्स recipe

फ्रोझन चॉकलेट बनाना पॉप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Frozen Chocolate Banana Chops Recipe in Marathi )

 • डार्क चॉकलेट १०० ग्राम
 • बटर २ च
 • केळी ६
 • सजावटीसाठी :
 • खोबऱ्याचा किस २ च
 • खसखस २ च
 • बिस्किटंचा चुरा २ च
 • काजू तुकडे २ च

फ्रोझन चॉकलेट बनाना पॉप्स | How to make Frozen Chocolate Banana Chops Recipe in Marathi

 1. केळी ६ सालीसहित तुकडे करा.
 2. डार्क चॉकलेट डबल बॉइल करून घ्या व ग्लासमध्ये ओता
 3. खसखस, सुक्या खोबऱ्याचा किस, काजू तुकडे, बिस्किटचा चुरा डिशमध्ये तयार ठेवा
 4. केळीच्या तुकड्यांना स्टिक लावून घ्या, साली काढून घ्या
 5. लगेच स्टिक विरघळलेल्या चॉकलेटमध्ये घोळवा
 6. लगेच त्यावर सजावट करा तुमच्या आवडीप्रमाणे
 7. फ्रीजमध्ये सेट करा

Reviews for Frozen Chocolate Banana Chops Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo