मॉगो मोदक | Mango white chocolate Modak Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango white chocolate Modak recipe in Marathi,मॉगो मोदक, sharwari vyavhare
मॉगो मोदकby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

मॉगो मोदक recipe

मॉगो मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango white chocolate Modak Recipe in Marathi )

 • व्हॉइट चॉक्लेट १o ते १२ तुकडे
 • आंब्याचा रस २ कप
 • दुध पावडर १ / २ कप
 • खोवलेला नारळ १ / २ कप
 • तुप २ चमचे
 • विलायची वापडर
 • काजू पावडर २ चमचे

मॉगो मोदक | How to make Mango white chocolate Modak Recipe in Marathi

 1. एका पॅन मध्ये तुप घ्या त्यामध्ये ओले खोबरे घाला
 2. २ मि मंद गॅस वर परतवुन घ्या
 3. मग आंब्याचा रस घाला
 4. रस थोडा घट्ट होत आला की दुध पावडर घाला
 5. मिक्स करून घ्या
 6. काजू पावडर व विलायची पावडर घाला
 7. हे सर्व करत असताना चॉकलेट डब्बल बॉइल पद्धतीने मेलट करा
 8. आंब्याचे मिश्रण चॉक्लेटच्या मिश्रणा मध्ये मिक्स करा
 9. मोदक मोल्ड मध्ये तयार मिश्रण भरा
 10. फ्रिज मध्ये अर्धा तास सेट करायला ठेवा

My Tip:

डार्क चॉक्लेट ही वापरू शकता

Reviews for Mango white chocolate Modak Recipe in Marathi (0)