मुख्यपृष्ठ / पाककृती / मॉगो मोदक

Photo of Mango white chocolate Modak by sharwari vyavhare at BetterButter
1
3
0(0)
0

मॉगो मोदक

Jun-02-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॉगो मोदक कृती बद्दल

आमरस आणि चॉक्लेट याचे कॉबीनशन करून मोदक बनवले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. व्हॉइट चॉक्लेट १o ते १२ तुकडे
  2. आंब्याचा रस २ कप
  3. दुध पावडर १ / २ कप
  4. खोवलेला नारळ १ / २ कप
  5. तुप २ चमचे
  6. विलायची वापडर
  7. काजू पावडर २ चमचे

सूचना

  1. एका पॅन मध्ये तुप घ्या त्यामध्ये ओले खोबरे घाला
  2. २ मि मंद गॅस वर परतवुन घ्या
  3. मग आंब्याचा रस घाला
  4. रस थोडा घट्ट होत आला की दुध पावडर घाला
  5. मिक्स करून घ्या
  6. काजू पावडर व विलायची पावडर घाला
  7. हे सर्व करत असताना चॉकलेट डब्बल बॉइल पद्धतीने मेलट करा
  8. आंब्याचे मिश्रण चॉक्लेटच्या मिश्रणा मध्ये मिक्स करा
  9. मोदक मोल्ड मध्ये तयार मिश्रण भरा
  10. फ्रिज मध्ये अर्धा तास सेट करायला ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर