मुख्यपृष्ठ / पाककृती / मॉगो बर्फा

Photo of Mango Barfi by sharwari vyavhare at BetterButter
297
3
0.0(0)
0

मॉगो बर्फा

Jun-02-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॉगो बर्फा कृती बद्दल

आज चतुर्थी प्रसादाला काही नवीन बनवल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. आंब्याचा रस दीड वाटी
  2. मिल्क पावडर १ कप
  3. विलायची पावडर टेस्ट साठी
  4. तुप ४ ते ५ चमचे
  5. कंडेन्स मिल्क ३ / ४ कप
  6. दुध १ / ४ कप
  7. केशर
  8. पिस्ते

सूचना

  1. कोमट दुध, तुप व मिल्क पावडर मिक्स करा
  2. चांगले फेटून घ्या
  3. त्यामध्ये गुढळी होऊ नये
  4. नॉनस्टिक पॅन मध्ये रस टाका
  5. २ मि परतवुन शिजु दया
  6. मिल्क पावडरची पेस्ट घाला मिक्स करा
  7. आता कंडेन्स मिल्क घालून मिक्स करा
  8. मिश्रण हलवत रहा
  9. मिश्रण घट्ट झाले व पॅनला चिटकले नाही तर मिश्रण तयार झाले
  10. एका प्लेट मध्ये मिश्रण घ्या
  11. एखादा मि मिश्रण तसेच राहू दया
  12. हाताला तुप लावा
  13. छोटा ( लिंबा इतका ) गोळा घ्या
  14. त्याला आंब्यासारखा आकार दया
  15. केशर व पिस्ता याने गार्नीश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर