BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / हापूस आंब्याचे उकडीचे मोदक

Photo of Mango Modak by Sunil Chavan at BetterButter
889
10
0(0)
0

हापूस आंब्याचे उकडीचे मोदक

Jun-02-2018
Sunil Chavan
30 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हापूस आंब्याचे उकडीचे मोदक कृती बद्दल

ही पाककृती फळांची मजा या स्पर्धेसाठी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. २ हापूसचे पिकलेले आंबे
  2. एका नारळाच किसलेल खोबर
  3. पाव किलो गुळ
  4. वेलची पावडर
  5. चिुमुटभर मिठ
  6. १ चमचा तूप
  7. २ पेले मोदकाच पिठ
  8. २ पेले पाणी

सूचना

  1. प्रथम कढईत तूप टाकून त्यावर. किसलेल खोबर परतून त्यात गुळ मिक्स करून एकजीव कराव वरून वेलची पूड घालून मिक्स कराव
  2. एका आंब्याचे बारीक बारीक तूकडे करून घ्यावे
  3. १ आंबा मिक्सरला लावून त्याचा आमरस करून घ्यावा
  4. आंब्याच्या फोडी सारणात मिक्स करायच्या
  5. एका टोपात १ चमचा तूप २ पेले पाणी घालून गँसवर ठेवा चिमुटभर मिठ घालून उकळी आली की त्यात २ पेले मोदकाच पिठ घालून व्यवस्थीत ढवळून २ मिनिट झाकण ठेवा
  6. उकडलेल मोदकाच पिठ मळताना त्यात आमरस घालून व्यवस्थीत मळून घ्या
  7. छोटे गोळे घेवून त्याची लाती बनवून त्यात सारण भरून मोदक बनवा चाळणीत ठेवून कुकरची शिट्टी काढून वाफवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर