कैरी च पन्हं | aampannha Recipe in Marathi

प्रेषक Rash amol  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • aampannha recipe in Marathi,कैरी च पन्हं, Rash amol
कैरी च पन्हंby Rash amol
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

कैरी च पन्हं recipe

कैरी च पन्हं बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make aampannha Recipe in Marathi )

 • 2 कप कैरी चे तुकडे वाफवून
 • 2 कप साखर
 • 1 चमचा सैंधव मीठ
 • 1 चमचा काळे मिरे
 • 1 चमचा जिरं भाजून

कैरी च पन्हं | How to make aampannha Recipe in Marathi

 1. मिक्सर मधे उकडलेली कैरी साखर जिरे मिरे काळ मीठ घेणे.
 2. सगळं साहित्य घेणे.बारीक वाटून घेणे.
 3. वाटलेले मिश्रण गाळून घेणे.
 4. त्यात थंड पाणी टाकून मिक्स करणे.

Reviews for aampannha Recipe in Marathi (0)