BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी च पन्हं

Photo of aampannha by Rash amol at BetterButter
339
2
0(0)
0

कैरी च पन्हं

Jun-03-2018
Rash amol
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी च पन्हं कृती बद्दल

पारंपरिक पन्ह्यया पेक्षा थोडं हटके.

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • कोल्ड ड्रींक
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप कैरी चे तुकडे वाफवून
  2. 2 कप साखर
  3. 1 चमचा सैंधव मीठ
  4. 1 चमचा काळे मिरे
  5. 1 चमचा जिरं भाजून

सूचना

  1. मिक्सर मधे उकडलेली कैरी साखर जिरे मिरे काळ मीठ घेणे.
  2. सगळं साहित्य घेणे.बारीक वाटून घेणे.
  3. वाटलेले मिश्रण गाळून घेणे.
  4. त्यात थंड पाणी टाकून मिक्स करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर