आमरस | Aamras Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aamras recipe in Marathi,आमरस, Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

आमरस recipe

आमरस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aamras Recipe in Marathi )

 • पिकलेला आंबा - २ बाट काढून तुकडे केलेले (शक्यतो हापूस किंवा कोणतीही गोडं, जास्त पल्प असलेली जात)
 • साखर - १-२ टेबलस्पून (आंबा पल्पच्या गोडीवर अवलंबून आहे)
 • पाणी - १-२ टेबलस्पून

आमरस | How to make Aamras Recipe in Marathi

 1. पिकलेलेआंबे धुवून, बारीक चिरून घ्यावे. बाट टाकून द्या.
 2. ते ब्लेंडरमध्ये घाला. साखर घालावी . बारीक प्युरी किंवा रस करून घ्या.
 3. लगदा खूप घट्ट असेल तरच १-२ टेबलस्पून पाणी घाला. पुन्हा एकदा मिक्सर ला वाटून घ्या.
 4. एका वाडग्यात घाला आणि त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. थंड सर्व्ह करा.

Reviews for Aamras Recipe in Marathi (0)