मुख्यपृष्ठ / पाककृती / केळीच्या पुऱ्या

Photo of Kelichya purya by Pranali Deshmukh at BetterButter
1464
4
0.0(0)
0

केळीच्या पुऱ्या

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळीच्या पुऱ्या कृती बद्दल

लहान मुलांसाठी पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 केळी पिकलेली
  2. कणिक 1 वाटी
  3. वेलची पूड 1 tbs
  4. साखर 2 tbs
  5. तूप किंवा तेल तळण्यासाठी

सूचना

  1. एका वाडग्यात कणिक , आणि केळी सोलून घ्या
  2. केळी कणकेत मॅश करा
  3. साखर ,वेलची पूड घालून उंडा बनवा
  4. पुऱ्या लाटून मध्यम आचेवर तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर