मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरीची चटणी

Photo of Kairichi chatani by Pranali Deshmukh at BetterButter
957
4
0.0(0)
0

कैरीची चटणी

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरीची चटणी कृती बद्दल

मस्त आंबट गोड तोंडी लावण्यासाठी कैरीची आंबट गोड चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी कैरीचा किस
  2. 1/4 गूळ
  3. 4 हिरव्या मिरच्या
  4. 2 कांदे
  5. मीठ
  6. मोहरी 2 tbs
  7. हिंग 1 tbs
  8. तेल 1 tbs

सूचना

  1. कांदे चिरून तेलावर परतावे
  2. त्यात किस आणि इतर दिलेले साहित्य भाजा गूळ मीठ घालून वाटून घ्या
  3. तेल मोहरीची हिंग घालून फोडणी करा आणि वरून घालून मिक्स करा
  4. चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर