रशियन सॅलड | Rasian Salad Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rasian Salad by Poonam Nikam at BetterButter
रशियन सॅलडby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

About Rasian Salad Recipe in Marathi

रशियन सॅलड recipe

रशियन सॅलड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rasian Salad Recipe in Marathi )

 • मिठ चिमुठभर
 • काळी मीरी १/२ चमचा
 • मेयोनीज २चमचे
 • क्रिम २
 • कंन्डेन्ट मिल्क ४ चमचे
 • संत्री १
 • पेयर १
 • अंबा
 • अननस१ वाटी
 • डाळींब१
 • सफरचंद१
 • केळी१
 • बटाटा १

रशियन सॅलड | How to make Rasian Salad Recipe in Marathi

 1. बटाटा उकडुन घेवुन त्याचे छोटे काप करुन घ्या
 2. सर्व फळे बारीक चिरुन घ्या
 3. कन्डेन्ट मिल्क मलाई मिक्स करा त्यात सर्व फळ बटाटा मिक्स करा
 4. काळी मिरी पावडर थोडीशी मिक्स करा
 5. आणी सर्व करा

My Tip:

आवडीनुसार फळे वापरा

Reviews for Rasian Salad Recipe in Marathi (0)