मुख्यपृष्ठ / पाककृती / Mango Firani

Photo of Mango Firani by Poonam Nikam at BetterButter
8
8
0.0(1)
0

Mango Firani

Jun-03-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अंबा १
  2. तांदुळ १/२ वाटी
  3. दुध १/२ लिटर
  4. वेलची पावडर
  5. साखर आवडी नुसार
  6. केसर
  7. ड्राय फ्रुट्स

सूचना

  1. अंब्याचा गर कढुन मिक्सर मद्धे बारीक प्युरी करुन घ्या
  2. आता तांदुळ अर्धा तास भिजत ठेवुन नंतर बारीक पेस्ट करुन घ्या
  3. दुध उकळत ठेवा त्यात साखर टाका
  4. हळुहळु मंद आचेवर करुन हळुहळु तांदुळपेस्ट टाका
  5. गुढळ्या होनार नाहीत याची काळजी घ्या
  6. १० मीनीट चिंगले शीजल्यानंतर त्यात मॅंगो प्युरी ओता ढवळुन झाल्यावर वेलची पावडर टाका
  7. केसर, ड्रायफ्रूट्स टाका सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-03-2018
Nayana Palav   Jun-03-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर