आंबेडाळ | Aambedal Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aambedal recipe in Marathi,आंबेडाळ, Pranali Deshmukh
आंबेडाळby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

आंबेडाळ recipe

आंबेडाळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aambedal Recipe in Marathi )

 • चणा डाळ ,1 वाटी
 • कैरीचा किस 1/2 वाटी
 • खोबरं किसलेलं 1/2 वाटी
 • मीठ
 • हळद 1 tbs
 • हिंग 1 tbs
 • साखर 1 tbs
 • तेल 1 tbs
 • हिरवी मिरची 2

आंबेडाळ | How to make Aambedal Recipe in Marathi

 1. डाळ भिजत घालायची . डाळ भिजवून जाडसर वाटायची वाटताना त्यात मिरची मीठ, साखर घालायची .
 2. किसलेली कैरी, खोबरं , कोथिंबीर मिक्स करायचं.
 3. एक चमचा तेल गरम करायचं मोहरी हिंग हळद फोडणी करायची
 4. आता हिंग,हळद, मोहरीची फोडणी करून त्यात मिक्स करायची .

Reviews for Aambedal Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती