मँगो पनीर ग्रिल सॅन्डविच | Mango paneer grilled sandwich Recipe in Marathi

प्रेषक Rash amol  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango paneer grilled sandwich recipe in Marathi,मँगो पनीर ग्रिल सॅन्डविच, Rash amol
मँगो पनीर ग्रिल सॅन्डविचby Rash amol
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मँगो पनीर ग्रिल सॅन्डविच recipe

मँगो पनीर ग्रिल सॅन्डविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango paneer grilled sandwich Recipe in Marathi )

 • 2 कप आंबा कापून
 • 1 कप ग्रेटेड पनीर
 • 2 कप साखर
 • 1 चमचा वेलची पूड
 • 10 ब्रेड स्लाइस
 • बटर
 • चीज स्लाइस

मँगो पनीर ग्रिल सॅन्डविच | How to make Mango paneer grilled sandwich Recipe in Marathi

 1. सगळे साहित्य घेणे.
 2. भांडं गरम करून त्यात पनीर आंबा साखर घालून आटवणे.
 3. पूर्ण कोरड झालं कि वेलची पावडर घालून मिक्स करून गार करणे.
 4. ब्रेड ला बटर लावून घेणे. त्यावर आंबा पनीर मिक्स व चीज घालणे.
 5. ग्रिलर वर ठेवून सँडविच ग्रिल करणे.
 6. चांगले कुरकुरीत ग्रिल करून घेणे.
 7. मँगो पनीर ग्रिल सँडविच तयार.

Reviews for Mango paneer grilled sandwich Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo