मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो पनीर ग्रिल सॅन्डविच

Photo of Mango paneer grilled sandwich by Rash amol at BetterButter
473
3
0.0(0)
0

मँगो पनीर ग्रिल सॅन्डविच

Jun-03-2018
Rash amol
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो पनीर ग्रिल सॅन्डविच कृती बद्दल

फ्रुटी चिजी टोस्ट सँडविच मुलांना खूप आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप आंबा कापून
  2. 1 कप ग्रेटेड पनीर
  3. 2 कप साखर
  4. 1 चमचा वेलची पूड
  5. 10 ब्रेड स्लाइस
  6. बटर
  7. चीज स्लाइस

सूचना

  1. सगळे साहित्य घेणे.
  2. भांडं गरम करून त्यात पनीर आंबा साखर घालून आटवणे.
  3. पूर्ण कोरड झालं कि वेलची पावडर घालून मिक्स करून गार करणे.
  4. ब्रेड ला बटर लावून घेणे. त्यावर आंबा पनीर मिक्स व चीज घालणे.
  5. ग्रिलर वर ठेवून सँडविच ग्रिल करणे.
  6. चांगले कुरकुरीत ग्रिल करून घेणे.
  7. मँगो पनीर ग्रिल सँडविच तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर