टुटी फ्रुटी | Tuyi fruti Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tuyi fruti recipe in Marathi,टुटी फ्रुटी, Pranali Deshmukh
टुटी फ्रुटीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

टुटी फ्रुटी recipe

टुटी फ्रुटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tuyi fruti Recipe in Marathi )

 • एक पपई छोटी
 • 2 वाटी साखर
 • रोज इसेन्स 1 tbs
 • पाणी साखर भिजेल इतके

टुटी फ्रुटी | How to make Tuyi fruti Recipe in Marathi

 1. पपई अर्धवट पिकलेली हवी.
 2. पपई चिरून हिरवा भाग काढून छोट्या छोट्या फोडी करा .
 3. 15-20 मिनिट पाण्यात उकळून घ्या
 4. चाळणीत चाळून घ्या आणि नॅपकिन वर सोकत ठेवा
 5. कढईत साखर आणि पाणी घाला
 6. साखर विरघळली कि पपईचे तुकडे घाला
 7. पाक घट्ट होईपर्यंत शिजू द्या
 8. रोज इसेन्स टाका
 9. ताटात काढून घ्या थंड झाल्यावर टुटी फ्रुटी रेडी

Reviews for Tuyi fruti Recipe in Marathi (0)