हापूस आंब्याचे आईस्क्रीम | Alphonso Mango Icecream Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  3rd Jun 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
 • Alphonso Mango Icecream recipe in Marathi,हापूस आंब्याचे आईस्क्रीम, Nayana Palav
हापूस आंब्याचे आईस्क्रीमby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  तास
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

4

3

हापूस आंब्याचे आईस्क्रीम recipe

हापूस आंब्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alphonso Mango Icecream Recipe in Marathi )

 • आंब्याचा गर १ कप
 • कंडेन्स्ड मिल्क १ कप
 • मिल्क पावडर १ कप
 • फ्रेश क्रीम १ कप
 • चेरी सजावटीसाठी
 • पुदीना सजावटीसाठी

हापूस आंब्याचे आईस्क्रीम | How to make Alphonso Mango Icecream Recipe in Marathi

 1. आंब्याचा गर, कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम एका मिक्सर जार मध्ये घाला.
 2. एकजीव हेईपर्यंत फिरवून घ्या.
 3. आता हे मिश्रण एका कंटेनर मध्ये ठेवा.
 4. कंटेनर फ्रिजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.
 5. सेट झाले की आईसक्रीम स्कूपर ने स्कूप करा.
 6. चेरी व पूदीना ने सजवा व सर्व्ह करा.

My Tip:

असेच तुम्ही कुठल्याही फळाचे आईसक्रीम करु शकता.

Reviews for Alphonso Mango Icecream Recipe in Marathi (3)

Renu Kulkarni5 months ago

My favourite
Reply

samina shaikh5 months ago

मस्त :ok_hand::ok_hand::ok_hand:
Reply

Anvita Amit5 months ago

superb...
Reply