आंब्याचा फजिता | AAMBYACHA fajita Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • AAMBYACHA fajita recipe in Marathi,आंब्याचा फजिता, Chayya Bari
आंब्याचा फजिताby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

1

आंब्याचा फजिता recipe

आंब्याचा फजिता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AAMBYACHA fajita Recipe in Marathi )

 • रस काढलेल्या कोयी 3
 • साखर २चमचे
 • मीठ चिमुटभर
 • तिखट चिमुटभर
 • जिरे १/२चमचा
 • तेल १चमचा

आंब्याचा फजिता | How to make AAMBYACHA fajita Recipe in Marathi

 1. प्रथम रस काढलेल्या कोयींना मीठ लावून चोळावे व पाणी टाकून काढून घ्यावे
 2. तेल तापवून जिऱ्याची फोडणी करावी त्यात तिखट मीठ साखर घालावी व फोडणीत कोयीचे पाणी ओतावे
 3. फजिता तयार कढी प्रमाणे गरमच सर्व्ह करावे

My Tip:

नुसता पिण्यासाहि छान लागतो

Reviews for AAMBYACHA fajita Recipe in Marathi (1)

Nayana Palav6 months ago

Wow my fav
Reply