मुख्यपृष्ठ / पाककृती / AAMBYACHA fajita

Photo of AAMBYACHA fajita by Chayya Bari at BetterButter
309
5
5(1)
0

AAMBYACHA fajita

Jun-03-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रस काढलेल्या कोयी 3
  2. साखर २चमचे
  3. मीठ चिमुटभर
  4. तिखट चिमुटभर
  5. जिरे १/२चमचा
  6. तेल १चमचा

सूचना

  1. प्रथम रस काढलेल्या कोयींना मीठ लावून चोळावे व पाणी टाकून काढून घ्यावे
  2. तेल तापवून जिऱ्याची फोडणी करावी त्यात तिखट मीठ साखर घालावी व फोडणीत कोयीचे पाणी ओतावे
  3. फजिता तयार कढी प्रमाणे गरमच सर्व्ह करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-03-2018
Nayana Palav   Jun-03-2018

Wow my fav

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर