लिची रोज जेली | Litchi Rose Jelly Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  3rd Jun 2018  |  
4.5 from 4 reviews Rate It!
 • Litchi Rose Jelly recipe in Marathi,लिची रोज जेली, Nayana Palav
लिची रोज जेलीby Nayana Palav
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

4

लिची रोज जेली recipe

लिची रोज जेली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Litchi Rose Jelly Recipe in Marathi )

 • चायना ग्रास (अगर अगर) १/२ पॆकेट ४ ग्राम
 • साखर १/२ कप किंवा आवश्यकतेनुसार
 • गुलाबजल १ टीस्पून
 • लीची १/२ कप
 • पाणी २ कप
 • मीठ चिमुटभर

लिची रोज जेली | How to make Litchi Rose Jelly Recipe in Marathi

 1. लिची चे साल व बिया काढा.
 2. २-३ लिची बाजूला ठेवा.
 3. बाकीची लिची मिक्सरला वाटून घ्या.
 4. अगर अगर १/२ कप पाण्यात भिजत ठेवा.
 5. १० मिनिटे भिजू दया.
 6. आता उरलेले पाणी उकळत ठेवा.
 7. त्यात अगर अगर घाला
 8. अगर अगर वितळेपर्यंत ढवळत रहा.
 9. साखर घाला.
 10. मीठ घाला.
 11. आता हे मिश्रण गाळून घ्या.
 12. यात लिचीचा गर, व गुलाब जल घाला.
 13. लिचीचे तुकडे घाला.
 14. आता हे मिश्रण तेल लावलेल्या मोल्ड मध्ये ओता.
 15. सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
 16. सेट झाले की अनमोल्ड करा.
 17. चेरीने सजवून सर्व्ह करा.

My Tip:

अशी तुम्ही कुठल्याही फळाची जेली करु शकता.

Reviews for Litchi Rose Jelly Recipe in Marathi (4)

Supriya Durge3 months ago

Mst
Reply

Sujata Hande-Parab5 months ago

Lovely...
Reply

Pranali Deshmukh5 months ago

Superb
Reply

Aarti Nijapkar5 months ago

Chaan
Reply