आंबा बदाम पिस्ता कुल्फी | Mango Almond Pista kulfi Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  3rd Jun 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
 • Mango Almond Pista kulfi recipe in Marathi,आंबा बदाम पिस्ता कुल्फी, Aarti Nijapkar
आंबा बदाम पिस्ता कुल्फीby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

9

3

आंबा बदाम पिस्ता कुल्फी recipe

आंबा बदाम पिस्ता कुल्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Almond Pista kulfi Recipe in Marathi )

 • आंब्याचे तुकडे १ वाटी
 • डबल क्रीम १/२ वाटी
 • दूध १/३ वाटी
 • पिठी साखर २ मोठे चमचे
 • बदाम बारीक कापलेला १ मोठा चमचा
 • पिस्ता बारीक कापलेला १ मोठा चमचा
 • केसर आवडीनुसार
 • कुल्फीचे मोल्ड

आंबा बदाम पिस्ता कुल्फी | How to make Mango Almond Pista kulfi Recipe in Marathi

 1. हापूस आंब्याचे तुकडे करून फ्रीजर मध्ये ठेवून द्या
 2. आता थंड डबल क्रीम , दूध आणि साखर व थंड केलेले आंब्याचे तुकडे मिक्सर च्या जार मध्ये घालुन फिरवून घ्या घट्ट होई पर्यंत फिरवा
 3. घट्ट झाल्यावर त्यात बदाम व पिस्त्याचे काप घालून मोल्ड मध्ये व्यवस्थित घाला आणि फ्रीजरमध्ये सेट करण्यास ठेवून द्या ७ ते ८ तासांकरिता
 4. मग आंबा बदाम पिस्ता कुल्फी तयार आहे खाण्यास केसर व बदाम पिस्त्यांनी सजावट करा

My Tip:

हापूस आंब्याची चव फार सूंदर येते कुल्फीला

Reviews for Mango Almond Pista kulfi Recipe in Marathi (3)

tejswini dhopte5 months ago

Wow
Reply

दिपाली सावंत5 months ago

मस्त, डबल क्रिम म्हणजे fresh cream ki whipping cream?
Reply
Aarti Nijapkar
5 months ago
व्हीप्ड क्रिम

Nayana Palav5 months ago

Wow
Reply

Cooked it ? Share your Photo