मुख्यपृष्ठ / पाककृती / Mango Almond Pista kulfi

Photo of Mango Almond Pista kulfi by Aarti Nijapkar at BetterButter
3
9
5(3)
0

Mango Almond Pista kulfi

Jun-03-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • इंडियन
 • ब्लेंडींग
 • फ्रिजिंग
 • डेजर्ट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

 1. आंब्याचे तुकडे १ वाटी
 2. डबल क्रीम १/२ वाटी
 3. दूध १/३ वाटी
 4. पिठी साखर २ मोठे चमचे
 5. बदाम बारीक कापलेला १ मोठा चमचा
 6. पिस्ता बारीक कापलेला १ मोठा चमचा
 7. केसर आवडीनुसार
 8. कुल्फीचे मोल्ड

सूचना

 1. हापूस आंब्याचे तुकडे करून फ्रीजर मध्ये ठेवून द्या
 2. आता थंड डबल क्रीम , दूध आणि साखर व थंड केलेले आंब्याचे तुकडे मिक्सर च्या जार मध्ये घालुन फिरवून घ्या घट्ट होई पर्यंत फिरवा
 3. घट्ट झाल्यावर त्यात बदाम व पिस्त्याचे काप घालून मोल्ड मध्ये व्यवस्थित घाला आणि फ्रीजरमध्ये सेट करण्यास ठेवून द्या ७ ते ८ तासांकरिता
 4. मग आंबा बदाम पिस्ता कुल्फी तयार आहे खाण्यास केसर व बदाम पिस्त्यांनी सजावट करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Jun-06-2018
tejswini dhopte   Jun-06-2018

Wow

दिपाली सावंत
Jun-04-2018
दिपाली सावंत   Jun-04-2018

मस्त, डबल क्रिम म्हणजे fresh cream ki whipping cream?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर