मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो मलाई सॅण्डवीज

Photo of Mango malai sandvij by Pranali Deshmukh at BetterButter
668
4
0.0(0)
0

मँगो मलाई सॅण्डवीज

Jun-03-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो मलाई सॅण्डवीज कृती बद्दल

रसाळ आंब्याची स्लाइस मलाई लावून ब्रेड सोबत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चार पिकल्या आंब्याच्या स्लाइस
  2. 2 ब्रेड स्लाइस
  3. मलाई 4 tbs
  4. ब्लॅक पेपर 1 tbs

सूचना

  1. ब्रेड स्लाइसला मलाई लावा
  2. ब्लॅक पेपर स्प्रिंकल करा
  3. आंब्याची स्लाइस ठेवा
  4. दुसरी स्लाइस वर ठेवून मायक्रोवेव्ह मध्ये 3 मिनिट ठेवा किंवा तसेच खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर