खरबूज सब्जा-काजू पुडिंग | Muskmelon Basil seeds-cashewnut pudding Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Muskmelon Basil seeds-cashewnut pudding recipe in Marathi,खरबूज सब्जा-काजू पुडिंग, Sujata Hande-Parab
खरबूज सब्जा-काजू पुडिंगby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  2

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

खरबूज सब्जा-काजू पुडिंग recipe

खरबूज सब्जा-काजू पुडिंग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Muskmelon Basil seeds-cashewnut pudding Recipe in Marathi )

 • खरबूज – 1 कप बारीक काप केलेले आणि थंड (व्यवस्तीत पिकलेला)
 • सब्जा - 1 1/2 टीस्पून
 • थंड दूध –१ – १ १/२ कप
 • साखर – २ टेबलस्पून
 • काजू – 8-9 
 • बदाम – 8-9 सोलून बारीक कापलेले किंवा ब्लांचड 
 • सजावटीसाठी - थोडे थंडगार खरबुजाचे अतिशय बारीक तुकडे , चेरीस, काजू - बदाम बारीक कापलेले

खरबूज सब्जा-काजू पुडिंग | How to make Muskmelon Basil seeds-cashewnut pudding Recipe in Marathi

 1. मिक्सर मध्ये काजू आणि बदाम वाटून घ्या.
 2. त्यात थंडगार खरबुजाचे काप, साखर, थंडगार दूध, एकत्र करून प्युरी करून घ्या.
 3. सब्जा २ टेबलस्पून पाण्यात घालून ५ मिनिटांसाठी फुलण्यासाठी भिजवून ठेवा. थोड्या वेळाने त्या पारदर्शक आणि आकाराने दुप्पट होतील.
 4. वाडग्यात काढून घ्या. फुगलेल्या सब्जा किंवा स्वीट बेसिल सीड्स मिक्स करून घ्या.
 5. थोडे थंडगार खरबुजाचे अतिशय बारीक तुकडे, चेरीस, काजू - बदाम बारीक कापलेले टाकून थंडगार सर्व्ह करा

Reviews for Muskmelon Basil seeds-cashewnut pudding Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply
Sujata Hande-Parab
5 months ago
Thank you so much dear..:heart_eyes:

Cooked it ? Share your Photo