फ्रुटी संदेश | Fruity Sandesh Recipe in Marathi

प्रेषक Renu Kulkarni  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fruity Sandesh recipe in Marathi,फ्रुटी संदेश, Renu Kulkarni
फ्रुटी संदेशby Renu Kulkarni
 • तयारी साठी वेळ

  50

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

7

0

फ्रुटी संदेश recipe

फ्रुटी संदेश बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruity Sandesh Recipe in Marathi )

 • दूध 1 लिटर
 • लिंबूरस 1 लिंबाचा
 • पिठीसाखर 6 tsp
 • आमरस 3 tsp
 • चिकू पल्प 3 tsp
 • किवी पल्प 3 tsp
 • खोबरे कीस 3 tbsp
 • पिस्ता 1 tsp

फ्रुटी संदेश | How to make Fruity Sandesh Recipe in Marathi

 1. दूध तापवून,उकळल्यावर लिंबूरस घाला., सतत ढवळत राहा.
 2. पनीर झाले की गाळून, मळून घ्या.
 3. पनीर मध्ये 6 tsp साखर घाला.मळून घ्या.
 4. छान एकजीव गोळा झाला की गॅस वरण मिश्रण थोडे कोरडे होउ द्या.
 5. गार झाल्यावर मिक्सर मध्ये फिरवा.
 6. चार भाग करून...आंबा,किवी,चिकू व खोबरे घाला.
 7. आंब्याचे, किवीचे,खोबऱ्याचे व चिकूचे संदेश बनवा.
 8. खोबऱ्याच्या संदेशवर पिस्ते,आंब्याच्या वर आमरस,चिकू वर चिकू गर आणि किवी वर किवी पल्प लावून सजवा.
 9. चवदार संदेश तयार.

My Tip:

पनीरचे उरलेले पाणी वरण करायला वापरा.

Reviews for Fruity Sandesh Recipe in Marathi (0)