फ्रूटी संदेश | Fruity Sandesh Recipe in Marathi

प्रेषक Renu Kulkarni  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Fruity Sandesh recipe in Marathi,फ्रूटी संदेश, Renu Kulkarni
फ्रूटी संदेशby Renu Kulkarni
 • तयारी साठी वेळ

  50

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

6

1

फ्रूटी संदेश recipe

फ्रूटी संदेश बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruity Sandesh Recipe in Marathi )

 • फुल फॅट दूध 1 लिटर
 • 1 लिंबाचा रस
 • पिठीसाखर 6 tsp
 • आमरस 3 tsp
 • चिकू गर 3 tsp
 • किवी गर 3 tsp
 • खोबरे किस 3 tsp
 • पिस्ता काप 1 tsp

फ्रूटी संदेश | How to make Fruity Sandesh Recipe in Marathi

 1. दूध उकळून घया,त्यात लिंबू रस घाला.
 2. पनीर झाले की गाळून गार पाण्याखाली ठेवा.
 3. छान मळून घ्या,व पिठीसाखर घाला.
 4. गॅसवर कढईत पनीर कोरडे होउ द्या.
 5. मिक्सर मध्ये फिरवून घ्या.
 6. चार भाग करून खोबरे,आमरस,चिकू व किवी घाला.
 7. चारी चवीचे संदेश करून घया.
 8. खोबरे संदेश वर पिस्ता,आंबा वर आमरस,चिकू वर चिकूगर व किवी वर किवी गर घालून सजवा.
 9. चवदार फळांचे संदेश तयार आहेत.

My Tip:

पनीर चे उरलेले पाणी डाळ शिजवायला वापर.

Reviews for Fruity Sandesh Recipe in Marathi (1)

Nayana Palav6 months ago

Superb
Reply