अंकुरीत सालाड | Aankurit salad Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aankurit salad recipe in Marathi,अंकुरीत सालाड, sharwari vyavhare
अंकुरीत सालाडby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

अंकुरीत सालाड recipe

अंकुरीत सालाड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aankurit salad Recipe in Marathi )

 • वाफवलेले मुग १ कप
 • डाळींबा चे दाणे १ / ४ कप
 • शेंगा दाणे ४ चमचे
 • मोहरी
 • हिंग
 • कडिपत्ता
 • तेल
 • मिठ
 • हिरवी मिरची तुकडे
 • लिंबू रस १ चमचा

अंकुरीत सालाड | How to make Aankurit salad Recipe in Marathi

 1. मुग , डाळींब शेंगा दाणे एकत्र करा
 2. मिठ व लिंबू घाला मिक्स करा
 3. वरून हिंग मोहरी, कडीपत्ता , मिरची याची फोडणी करा
 4. त्यावर टाका

My Tip:

लिंबू एवजी चाट मसाला टाकू शकता

Reviews for Aankurit salad Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती