मुख्यपृष्ठ / पाककृती / अंकुरीत सालाड

Photo of Aankurit salad by sharwari vyavhare at BetterButter
738
1
0.0(0)
0

अंकुरीत सालाड

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंकुरीत सालाड कृती बद्दल

मुग व डाळींब मिश्रीत साला ड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वाफवलेले मुग १ कप
  2. डाळींबा चे दाणे १ / ४ कप
  3. शेंगा दाणे ४ चमचे
  4. मोहरी
  5. हिंग
  6. कडिपत्ता
  7. तेल
  8. मिठ
  9. हिरवी मिरची तुकडे
  10. लिंबू रस १ चमचा

सूचना

  1. मुग , डाळींब शेंगा दाणे एकत्र करा
  2. मिठ व लिंबू घाला मिक्स करा
  3. वरून हिंग मोहरी, कडीपत्ता , मिरची याची फोडणी करा
  4. त्यावर टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर