मुख्यपृष्ठ / पाककृती / मॉगो पुडींग

Photo of mango pudding by sharwari vyavhare at BetterButter
351
1
0.0(0)
0

मॉगो पुडींग

Jun-03-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॉगो पुडींग कृती बद्दल

व्हेज पडींग

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दुध २ कप
  2. व्हानीला कस्टर्ड पावडर १ चमचा
  3. साखर आवडी प्रमाणे
  4. आंबा प्युरी १ / २ कप

सूचना

  1. आब्याचा पेस्ट बनवून घ्या
  2. एका पॅन मध्ये दुध घ्या
  3. दुध उकळायला लागले की
  4. कस्टर्ड पावडर थोडया दुधा मध्ये मिक्स करुन टाका
  5. ही पेस्ट उकळत्या दुधात टाका
  6. हलवत राहा
  7. साखर व आंब्याची प्युरी टाका
  8. मिक्स करा
  9. हे मिश्रण मोल्ट मध्ये भरा
  10. १ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर