मुख्यपृष्ठ / पाककृती / बनाना पॅन केक

Photo of Banana pan cake by sharwari vyavhare at BetterButter
315
1
0.0(0)
0

बनाना पॅन केक

Jun-03-2018
sharwari vyavhare
2 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना पॅन केक कृती बद्दल

ब्रेकफास्ट स्पेशल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • कर्नाटक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. केळी १
  2. मैदा ५० ग्राम
  3. गव्हाच पिठ २५ ग्राम
  4. पिठ्ठी साखर १ चमचा
  5. मिठ १ / ४ चमचा
  6. बेकींग पावडर १ चमचा
  7. दुध १ / २
  8. विलायची पावडर १ / ४ चमचा

सूचना

  1. कोरडे साहित्य एकत् करार
  2. केळी चे तुकडे करा
  3. केळी व दुध मिक्सर मधून काढा
  4. कोरडया साहित्या मध्ये घालून मिक्स करा
  5. १५ मि ठेवून दया
  6. नॉस्टिक पॅनला तुप लावा
  7. पॅन केक घालून घ्या
  8. दोन्ही बाजूने शेकुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर