Photo of Banana boom by Rohini Rathi at BetterButter
1323
3
0.0(0)
0

बनाना बूम

Jun-03-2018
Rohini Rathi
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना बूम कृती बद्दल

केळ्या पासून बनवलेले एक स्वादिष्ट पेय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध एक कप
  2. हॉर्लिक्स एक टीस्पून
  3. बदाम पावडर 1 टिस्पून
  4. वेलची पूड चिमुटभर
  5. मध 1 टेबलस्पून
  6. केळी 2
  7. लाल रंग तीन ते चार थेंब
  8. साखर दोन टेबल स्पून

सूचना

  1. एक कप दूध एक तास फ्रिजमध्ये ठेवून दुधावर बर्फ जमा करून घ्या
  2. एका ग्लासच्या तळात ड्रॉपर ने लाल रंग टाका व तो ग्लास तिरका करून सर्व बाजूने गोल फिरवून लाल रंगाचा सर्पाकार रेषा ग्लासच्यावरून खालपर्यंत बनवून घ्या
  3. ह्या ग्लासला थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवून लाल रेषा सुकून द्या अशाप्रकारे ग्लास पहिले तयार करून ठेवा
  4. मिक्सरमध्ये दुधाचे बर्फ होली बदाम पावडर वेलचीपूड व केळी टाकून िक्स करून मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावे
  5. शेवटी मध साखर घालून मिसळून घ्यावे
  6. तयार ग्लासमध्ये बनाना भूम लगेच थंडगार सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर