मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ आंबा बर्फी

Photo of Naral aamba barfi by Pranali Deshmukh at BetterButter
788
2
0.0(0)
0

नारळ आंबा बर्फी

Jun-03-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ आंबा बर्फी कृती बद्दल

झटपट बर्फीची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप खोवलेलं नारळ
  2. 1 कप आंब्याचा रस
  3. 1 कप साखर
  4. तूप 2 tbsp
  5. पिस्ता 2 tbs
  6. काजू 2 tbsp

सूचना

  1. कढईत खोवलेलं नारळ 5 मिनिट परतवा
  2. आमरस मिक्स करा साखर घाला
  3. 10 मिनिट चमच्याने सतत मिक्स करा
  4. तूप घालून मिक्स करा
  5. प्लेटमध्ये वड्या थापा सुरीने आवडीच्या शेपमध्ये काप पाडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर