मुख्यपृष्ठ / पाककृती / पपईचे लाडू

Photo of Papaya ladu by Aditi Bhave at BetterButter
398
1
0.0(0)
0

पपईचे लाडू

Jun-03-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पपईचे लाडू कृती बद्दल

पपईचे लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 8

  1. 2 वाटी पपई पल्प
  2. 1 वाटी साखर
  3. 100 ग्राम डेसिकेटेड कोकोनट
  4. 1 चमचा वेलची पावडर
  5. 5 ते 6 बदाम पिस्ते

सूचना

  1. पपई साल काढून तुकडे करून मिक्सर ला लावावी त्याचा पल्प करावा तो जाड पातेल्यात घेऊन गॅस वर ठेवावा व थोडा शिजल्यावर त्यात साखर घालून ढवळावे मिश्रण घट्ट होत आले की डेसिकेटेड कोकोनट पावडर व वेलची पावडर घालून घट्ट झाले की उतरवावे गार झाल्यावर छोटे लाडू तयार करून एका ताटात खोबरे पसरवून लाडू त्यात घोळवावेत. वरून बदाम पिस्ता लावावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर