पपईचे लाडू | Papaya ladu Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Papaya ladu by आदिती भावे at BetterButter
पपईचे लाडूby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

0

0

पपईचे लाडू

पपईचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papaya ladu Recipe in Marathi )

 • 2 वाटी पपई पल्प
 • 1 वाटी साखर
 • 100 ग्राम डेसिकेटेड कोकोनट
 • 1 चमचा वेलची पावडर
 • 5 ते 6 बदाम पिस्ते

पपईचे लाडू | How to make Papaya ladu Recipe in Marathi

 1. पपई साल काढून तुकडे करून मिक्सर ला लावावी त्याचा पल्प करावा तो जाड पातेल्यात घेऊन गॅस वर ठेवावा व थोडा शिजल्यावर त्यात साखर घालून ढवळावे मिश्रण घट्ट होत आले की डेसिकेटेड कोकोनट पावडर व वेलची पावडर घालून घट्ट झाले की उतरवावे गार झाल्यावर छोटे लाडू तयार करून एका ताटात खोबरे पसरवून लाडू त्यात घोळवावेत. वरून बदाम पिस्ता लावावा

My Tip:

केशर पण घालून करू शकतो

Reviews for Papaya ladu Recipe in Marathi (0)