सिताफळ रबडी | Seethaphal Rabidi Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Seethaphal Rabidi recipe in Marathi,सिताफळ रबडी, sharwari vyavhare
सिताफळ रबडीby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

सिताफळ रबडी recipe

सिताफळ रबडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Seethaphal Rabidi Recipe in Marathi )

 • सिताफळ पल्प १ कप
 • साखर २ चमचे
 • दुध १ लिटर
 • विलायची पावडर चिमुटभर
 • सोडा चिमुटभर

सिताफळ रबडी | How to make Seethaphal Rabidi Recipe in Marathi

 1. दुध एका नॉनस्टीक पॅन मध्ये घ्या
 2. व हलवत रहा
 3. दुध अर्धी झाले की साखर टाका
 4. साखर विरघळली की सोडा टाका व हलवून घ्या
 5. शेवटी सिताफळ पल्प टाका मिक्स करा
 6. १ मि गॅस बंद करा
 7. थंड होऊ दया
 8. फ्रिज मध्ये १ तास ठेवा
 9. साखरेचे प्रमाण कमीच असावे कारण साखर जास्त टाकली की सिताफळाची तव निघून जाते

My Tip:

सिताफळ घातल्याने दुध फाटण्याची शक्यता असते म्हणून सोडा टाकावा

Reviews for Seethaphal Rabidi Recipe in Marathi (0)