एप्पल कप केक | Apple cup cake Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Apple cup cake recipe in Marathi,एप्पल कप केक, Rohini Rathi
एप्पल कप केकby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

एप्पल कप केक recipe

एप्पल कप केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Apple cup cake Recipe in Marathi )

 • एक कप मैदा
 • बेकिंग पावडर 1 टिस्पून
 • बेकिंग सोडा अर्धा टीस्पून
 • किसलेले एप्पल अर्धा कप
 • पिठीसाखर अर्धा कप
 • दालचिनी पावडर एक टी स्पून
 • बटर दोन टेबल स्पून
 • दूध अर्धा कप
 • दही पाव कप
 • बारीक चिरलेले एप्पल चे तुकडे

एप्पल कप केक | How to make Apple cup cake Recipe in Marathi

 1. मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा तीन वेळा चाळून घ्यावा
 2. पिठीसाखर दही एकत्र करून घ्यावे
 3. दही व पिठीसाखर यांच्या मिश्रणात बटर घालून मिश्रण एकजीव करून त्यात मैद्याचे मिश्रण घालून बेटर घ्यावे
 4. नंतर त्यात किसलेला एप्पल व दालचिनी पावडर व एप्पल चे तुकडे घालून मिक्स करून घ्यावे
 5. छोट्या कप ना तूप व मैदाने करून घ्यावे
 6. कुकर आधी गरम करून घ्यावा
 7. तयार कर कफ मध्ये भरून 20 ते 25 मिनिटे कुकर मध्ये बेक करून घ्यावे
 8. चाकू किंवा काडीच्या सहाय्याने केक बेक झाला की नाही ते तपासून घ्यावे
 9. चाकू पूर्णपणे क्लिअर येत असेल तर केक बेक झाला आहे
 10. थंड झाल्यानंतर केक कफ मधून काढून घ्यावा
 11. अशाप्रकारे तयार आहेत एप्पल कप केक

My Tip:

एप्पल ऐवजी दुसरे कोणतेही फळ वापरू शकता

Reviews for Apple cup cake Recipe in Marathi (0)