मुख्यपृष्ठ / पाककृती / जिलेबी ऑस्क्रीम

Photo of Jalebi ice cream by sharwari vyavhare at BetterButter
659
1
0.0(0)
0

जिलेबी ऑस्क्रीम

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिलेबी ऑस्क्रीम कृती बद्दल

ऑस्क्रीमचा वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जिलेबी 8
  2. मॉगो ऑस्क्रीम
  3. स्ट्राबेरी ऑस्क्रीम
  4. ड्रायफ्रुट

सूचना

  1. एका सिलीकॉन मोल्ड मध्ये खाली जिलेबी ठेवा
  2. मग त्यावर स्ट्राबेरी ऑस्क्रीम टाका
  3. मग पुन्हा एक जिलेबी ठेवा
  4. मॉगो ऑस्क्रीम घाला
  5. त्यावर एक जिलेबी ठेवा
  6. फ्रिजर मध्ये १ तास सेट करायला ठेवा
  7. १ तासाने सव्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर