चेरी | Cherry Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Cherry recipe in Marathi,चेरी, sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    7

    माणसांसाठी

2

0

चेरी recipe

चेरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cherry Recipe in Marathi )

  • कच्ची पपई
  • पाणी
  • साखर २ कप
  • कलर

चेरी | How to make Cherry Recipe in Marathi

  1. पपईचे साल काढा दोन भाग करा
  2. आतील बिया काढा
  3. त्याचे बारीक तुकडे करा
  4. एका भांड्यात पाणी घ्या व पपईचे तुकडे घाला
  5. आर्धवट शिजवून घ्या
  6. चेरीतील सर्व पाणी गाळणीने गाळून घ्या
  7. एका भांड्यात 2 कप साखर व 3 कप पाणी घाला
  8. साखर विरघळली की चेरी घाला
  9. चेरी चांगली शिजू दया
  10. पाकातुन एक तार निघायला हवी
  11. आता वेगवेगळ्या भांड्यात चेरी घ्या
  12. आपल्या आवडी प्रमाणे कलर घालून मिक्स करा
  13. एका चाळणी वर २४ तास चेरी सुकुदया

My Tip:

चाळणी वर चेरी सुकबल्याने खालुन व वरुन दोन्ही बाजूने चेरी ला हवा लागते

Reviews for Cherry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती