Photo of Cherry by sharwari vyavhare at BetterButter
1015
2
0.0(0)
0

चेरी

Jun-03-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चेरी कृती बद्दल

चेरी घरी बनवायला खुप सोपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग

साहित्य सर्विंग: 7

  1. कच्ची पपई
  2. पाणी
  3. साखर २ कप
  4. कलर

सूचना

  1. पपईचे साल काढा दोन भाग करा
  2. आतील बिया काढा
  3. त्याचे बारीक तुकडे करा
  4. एका भांड्यात पाणी घ्या व पपईचे तुकडे घाला
  5. आर्धवट शिजवून घ्या
  6. चेरीतील सर्व पाणी गाळणीने गाळून घ्या
  7. एका भांड्यात 2 कप साखर व 3 कप पाणी घाला
  8. साखर विरघळली की चेरी घाला
  9. चेरी चांगली शिजू दया
  10. पाकातुन एक तार निघायला हवी
  11. आता वेगवेगळ्या भांड्यात चेरी घ्या
  12. आपल्या आवडी प्रमाणे कलर घालून मिक्स करा
  13. एका चाळणी वर २४ तास चेरी सुकुदया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर