चेरी कुकीज | Cherry cookies Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cherry cookies recipe in Marathi,चेरी कुकीज, sharwari vyavhare
चेरी कुकीजby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

1

0

चेरी कुकीज recipe

चेरी कुकीज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cherry cookies Recipe in Marathi )

 • चेरी १ / २ कप
 • मैदा १०० ग्राम
 • वॉनीला कस्टर्ड पावडर २ चमचे
 • बटर ७५ ग्राम
 • मिठ चिमुटभर
 • बेंकींग पावडर १ / २ चमचा
 • बेकीग सोडा १ / ४ चमचा
 • दुध ४ चमचे

चेरी कुकीज | How to make Cherry cookies Recipe in Marathi

 1. बटर व साखर मिक्स करा व फेटून घ्या
 2. त्यामध्ये मैदा सोडा मिठ बेकींग पावडर घाला
 3. कुकी डो बनवून घ्या
 4. लागेल तसे दुध घाला व चेरी घाला
 5. मऊ डो बनवुन घ्या
 6. डो आर्धा इंच जाडीचा लाटा
 7. कुकी कटर ने कट करा
 8. इडली पात्रातील स्टॉड तुप लाऊन मंद गॅस वर कुकी बेक करा
 9. २० ते २५ मि बेक करा
 10. कढईत किंवा ओहन मध्येही बेक करू शकता

My Tip:

दुध हळुहळु लागेल तसे घाला

Reviews for Cherry cookies Recipe in Marathi (0)