Photo of chocolate Fruit Panipuri by sharwari vyavhare at BetterButter
816
1
0.0(1)
0

chocolate Fruit Panipuri

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पुऱ्या १०
  2. विप क्रीम
  3. स्ट्रॉबेरी
  4. डार्क चॉकलेट

सूचना

  1. डार्क चॉकलेट् डबल बॉईन पद्धतीने मेल्ट करा
  2. पुऱ्याला चॉकलेट लावून घ्या
  3. १५ मि फ्रिज मध्ये ठेवा
  4. १५ पुन्हा चॉकलेट मध्ये डिप करा
  5. व १५ मि फ्रिज मध्ये ठेवा
  6. विप क्रिम विप करून घ्या
  7. पुऱ्यात विपक्रीम भरा
  8. वरून स्ट्राबेरी घालून सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Jun-06-2018
tejswini dhopte   Jun-06-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर