कलींगडाचे सुप | Watermelon soup Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Watermelon soup recipe in Marathi,कलींगडाचे सुप, sharwari vyavhare
कलींगडाचे सुपby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

कलींगडाचे सुप recipe

कलींगडाचे सुप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Watermelon soup Recipe in Marathi )

 • कलींगड्या फोडी 7 ते 8
 • आलं पेस्ट १ / ४ चमचा
 • लसुण पेस्ट १ / ४ चमचा
 • मिठ
 • तुप
 • चिली फ्लेक्स १ / ४ चमचा

कलींगडाचे सुप | How to make Watermelon soup Recipe in Marathi

 1. कलींगड्याच्या बिया काढा
 2. त्याच्या फोडी करा
 3. कलींगडे व पुदीना मिक्सर मधून काढा
 4. एका पॅन मध्ये तुप घ्या त्यात आलं घाला
 5. नंतर लसुण घाला
 6. चिली फ्लेक्स घाला
 7. परतुन घ्या
 8. कलींगड्याचे मिश्रण घाला मिठ घाला
 9. २ मि उकळून घ्या
 10. नंतर सुप गाळून घ्या
 11. हे करून प्या

My Tip:

तुम्ही थोडे काळे मिठ वापरू शकता

Reviews for Watermelon soup Recipe in Marathi (0)