मुख्यपृष्ठ / पाककृती / कलींगड्याची चटणी

Photo of Watermelon chanty by sharwari vyavhare at BetterButter
468
1
0.0(0)
0

कलींगड्याची चटणी

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कलींगड्याची चटणी कृती बद्दल

ही चटणी चाट सोबत खावी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. कलींगड्याच्या फोडी ४
  2. चिंच पेस्ट २ चमचे
  3. गुळ ४ते ५ चमचे
  4. काळ मिठ १ / ४ चमचा
  5. मिठ
  6. मिरे पावडर १ / ४ चमचा
  7. तिखट २ चमचे
  8. जिरे पावडर १ चमचा
  9. साखर २ चमचे
  10. तेल २ चमचे

सूचना

  1. कलींगड्याच्या साली घ्या
  2. त्याची हिरवे अवरन पिलरने काढा
  3. खिसनीने साल खिसून घ्या
  4. २ कप रिवस हवा
  5. पॅन मध्ये तेल घ्या
  6. खिस परतुन घ्या
  7. चिंच पेस्ट , गुळ, साखर टाका
  8. सर्व एक जिव झाले की बाकीचे सर्व मसाले घाला व मिक्स करा
  9. गॅस बंद करा
  10. चटणी थंड झाली की काचेच्या बरणी मध्ये भरून फ्रिज मध्ये ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर