मस्कमेलन आंबा रायता | Muskmelon Mango Salad Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Muskmelon Mango Salad recipe in Marathi,मस्कमेलन आंबा रायता, Sujata Hande-Parab
मस्कमेलन आंबा रायताby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

मस्कमेलन आंबा रायता recipe

मस्कमेलन आंबा रायता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Muskmelon Mango Salad Recipe in Marathi )

 • खरबूज – 1 कप बारीक काप केलेले (थोडे कमी पिकलेले)
 • पिकलेला आंबा - २ टेबलस्पून
 • कांदा - १/२ - छोटा बारीक कापलेला
 • टोमॅटो - १ छोटा - बिया आणि आतील लगदा किंवा पल्प काडून बारीक चिरलेला 
 • कोथिंबीर पाने बारीक चिरलेली - १ १/२ टीस्पून
 • लिंबू रस - १ टीस्पून
 • लिंबू झेस्ट किंवा किसलेले आवरण - १/४ टीस्पून
 • मीठ चवीपुरतं 
 • काळीमिरी - १/४ टीस्पून बारीक कुटलेली 
 • रोस्टेड किंवा भाजलेले बदाम आणि काजू - १/२ टीस्पून
 • एक्सट्रा वर्जिन ऑलीव्ह ऑइल – १/२ टीस्पून

मस्कमेलन आंबा रायता | How to make Muskmelon Mango Salad Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात सगळे पदार्थ एकत्र करून मिक्स करून घ्या.
 2. थोडे एक्सट्रा वर्जिन ऑलीव्ह ऑइल किंवा तेल टाकून सर्व्ह करा.

My Tip:

सर्व्ह करतेवेळी मीठ टाका.

Reviews for Muskmelon Mango Salad Recipe in Marathi (0)