मुख्यपृष्ठ / पाककृती / मस्कमेलन आंबा रायता

Photo of Muskmelon Mango Salad by Sujata Hande-Parab at BetterButter
436
3
0.0(0)
0

मस्कमेलन आंबा रायता

Jun-03-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मस्कमेलन आंबा रायता कृती बद्दल

सलाड किंवा रायता हा खरबुज आणि पिकलेला आंबा वापरून केलेला आहे. मीठ हे सर्व्ह करतानाच टाकावे. करून झाल्यावर थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवावा.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. खरबूज – 1 कप बारीक काप केलेले (थोडे कमी पिकलेले)
  2. पिकलेला आंबा - २ टेबलस्पून
  3. कांदा - १/२ - छोटा बारीक कापलेला
  4. टोमॅटो - १ छोटा - बिया आणि आतील लगदा किंवा पल्प काडून बारीक चिरलेला 
  5. कोथिंबीर पाने बारीक चिरलेली - १ १/२ टीस्पून
  6. लिंबू रस - १ टीस्पून
  7. लिंबू झेस्ट किंवा किसलेले आवरण - १/४ टीस्पून
  8. मीठ चवीपुरतं 
  9. काळीमिरी - १/४ टीस्पून बारीक कुटलेली 
  10. रोस्टेड किंवा भाजलेले बदाम आणि काजू - १/२ टीस्पून
  11. एक्सट्रा वर्जिन ऑलीव्ह ऑइल – १/२ टीस्पून

सूचना

  1. एका वाडग्यात सगळे पदार्थ एकत्र करून मिक्स करून घ्या.
  2. थोडे एक्सट्रा वर्जिन ऑलीव्ह ऑइल किंवा तेल टाकून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर