मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुट कॉकटेल

Photo of Fruit cocktail by sharwari vyavhare at BetterButter
645
1
0.0(0)
0

फ्रुट कॉकटेल

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुट कॉकटेल कृती बद्दल

Summer Special

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्युजन
  • कोल्ड ड्रींक
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 1

  1. ऑरज ज्युस
  2. पायनापल ज्युस
  3. बर्फ
  4. सोडा वॉटर २० मिली
  5. लिंबू

सूचना

  1. एक ग्लास घ्या
  2. त्यामध्ये खाली ३ ते ४ बर्फाचे तुकडे टाका
  3. आर्ध लिंबू पिळा
  4. मग ऑरेज ज्युस टाका
  5. ऑरेज ज्युस टाकल्यावर सोडा वॉटर टाका
  6. मग पायनापल ज्युस टाका
  7. थंडगार ज्युस सव्र्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर